Posts

खरा कायदा

Image
खरा कायदा कायदा हा अतिशय क्लिष्ट, vast  व गुंतागुंतीचा विषय आहे.   आजच्या काळात प्रत्येक माणसास कायद्याची माहिती आवश्यक होऊन बसलेली आहे त्यासाठी आपण पहिला  प्रयत्न करतो तो म्हणजे माहितीच्या माहाजालात शोध घेणे परंतु प्रत्येक वेळेस योग्य व खरी माहिती मिळेलच याची शाश्वती नाही.  उलटपक्षी काही वेळेस योग्य माहिती व मार्गदर्शन न पुरविता उलटपक्षी दिशाभूल व बुद्धिभ्रम करण्याचे काम केले जाते.  बरेच वेळा ह्या खोट्या किंवा अपूर्ण माहितीमुळे नुकसान झालेले मी माझ्या वकिली व्यवसायात पाहिलेले आहे,  यास्तव खरा कायदा काय आहे हे आपणास माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळेच लोकांना कायद्याविषयी खरी माहिती मिळावी ह्या उद्देशाने सदर ब्लॉग मी सुरू केला आहे. तूर्तास इतकेच  पुन्हा भेटू